Gen Bipin Rawat's Chopper Crashes: सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी सह लष्करातील 'या' व्यक्ती होत्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर मध्ये; पहा यादी

Military Chopper Crashes मध्ये सीडीएस बिपीन रावत सह त्यांच्या पत्नी आणि स्टाफ होते.

CDS Bipin Rawat | File Image

तामिळनाडू मध्ये Coimbatore आणि Sulur दरम्यान कोसळलेल्या हेलिकॉप्टर मध्ये 14 जण असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये CDS Gen Bipin Rawat, त्यांच्या पत्नी मधूलिका रावत सोबतच ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एन के गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र, विवेक कुमार, बी साई तेजा आणि हवालदार सतपाल होते.

AN Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)