Former Haryana Chief Minister Om Prakash Chautala Dies: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना 11.35 वाजता मेदांता येथील इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले. मेदांता प्रशासनाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

Om Prakash Chautala | (Photo Credit: FB )

Former Haryana Chief Minister Om Prakash Chautala Dies: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरुग्राम मेदांता येथे दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून गेल्या 3-4 वर्षांपासून त्यांच्यावर मेदांता येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना 11.35 वाजता मेदांता येथील इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले. मेदांता प्रशासनाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement