Mumbai Airport: मुंबई विमानतळावरुन दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त

मुंबई विमानतळ कस्टम्सने दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. या चलनी नोटा फळांच्या डब्यांच्या काटाला लपवून ठेवल्या होत्या. प्रवाशाला अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.

Foreign currency | (Photo Credit - Twitter)

मुंबई विमानतळ कस्टम्सने दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. या चलनी नोटा फळांच्या डब्यांच्या काटाला लपवून ठेवल्या होत्या. प्रवाशाला अटक करुन न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement