Fireworks Explosion at Temple in Kerala: केरळ मध्ये Veerarkavu Temple च्या आतषबाजी दरम्यान भडकली आग; 150 जण जखमी
Veerarkavu Temple मधील fireworks storage facility मध्ये काल रात्री 12.20 वाजता आग लागली होती.
केरळ मध्ये मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत 150 जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 8 जण गंभीररित्या जखमी आहेत. सध्या त्यांना Kasargod, Kannur, आणि Mangaluru येथील विविध हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. दरम्यान हा अपघात Veerarkavu Temple मधील fireworks storage facility मध्ये लागलेल्या आगीतून झाला आहे. ही घटना मध्यरात्री 12.30 च्या सुमाराची आहे.
केरळ मध्ये आग
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement