5 Cars Burnt in Gujarat: सारंगपूर मंदिराजवळील शेतात आग लागली, आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच गाड्या जळून खाक झाल्या
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरातमधील बोटाडमध्ये सारंगपूर मंदिराजवळील शेतात उभ्या असलेल्या पाच गाड्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी हजर आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement