Delhi Fire: दिल्लीत नवजात बालकांच्या रुग्णालयला भीषण आग, 20 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला

दिल्ली अग्निशमन सेवेने सर्व 20 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यांने मोठा अनर्थ टळला. सर्व नवजात बालकांना सुरक्षीत ठिकाणी हळवले आहे.

Delhi Fire: दिल्लीत नवजात बालकांच्या रुग्णालयला भीषण आग, 20 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला
Delhi Fire

नवी दिल्लीतील (New Delhi) वैशाली कॉलनीमध्ये (Vaishali Colony) आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका नवजात बालकांच्या रुग्णालयाला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली अग्निशमन सेवेने सर्व 20 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यांने मोठा अनर्थ टळला. सर्व नवजात बालकांना सुरक्षीत ठिकाणी हळवले आहे.

पाहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2023 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).