Jammu and Kashmir Fire Video: श्रीनगरमधील बाबा डेम्पजवळील गवताळ भागात लागली आग
आगीचे कारण अद्याप अधिकाऱ्यांना समजू शकलेले नाही आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
15 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील बाबा डेम्प तलावाजवळील गवताळ प्रदेशात आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गवताळ प्रदेश आगीच्या भक्ष्यस्थानी दिसत आहे. आगीचे कारण अद्याप अधिकाऱ्यांना समजू शकलेले नाही आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)