Surat Fire: गुजरातच्या सुरत मधील Bombay Market मध्ये भीषण आग (Watch Video)
Bombay Market मध्ये भीषण आग लागली असून सध्या त्याला विझवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.
गुजरातच्या सुरत मधील Bombay Market मध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. Krishna Mod, Chief Fire Officer, Surat Municipal Corporation यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण स्थिती नियंत्रणात आहे. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement