Baramulla Fire: गुलमर्ग मध्ये एका हॉटेल मध्ये भडकली आग (Watch Video)

सध्या मोठ्या प्रमाणात कश्मीर मध्ये बर्फवृष्टी झाली असल्याने पर्यटकांचा मोठा ओढा या भागात आहे.

Fire | Twitter

जम्मू कश्मीर मध्ये बारामुल्ला भागामध्ये गुलमर्ग येथे हॉटेल मध्ये आग भडकल्याची घटना समोर आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अद्याप या आगीमध्ये कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. सोशल मीडीयामध्ये या आगीचा व्हिडिओ झपाट्याने शेअर केला जात आहे. या व्हिडीओ मध्ये बघ्यांची मोठी बघायला मिळत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आग लागलेल्या हॉटेलचं नाव Pine Palace Platinum आहे.

पहा गुलमर्ग मधील आग लागलेल्या हॉटेलचा व्हीडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement