Hydrabad Fire: हैद्राबाद येथील भंगाराच्या दुकानाला आग, दोन ते तीन लाखांचे नुकसान, बचाव कार्य सुरु

रस्त्याच्या कडेला असलेल्या अचमपेटा येथील एनटीआर मिनी स्टेडिममध्यील भंगाराच्या दुकानाजवळ अज्ञात व्यक्तीने सिगारेट फिकल्याने आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Hydrabad Fire: हैद्राबाद येथील भंगाराच्या दुकानाला आग, दोन ते तीन लाखांचे नुकसान, बचाव कार्य सुरु
fire in Acchampeta PC Twitter

Hydrabad Fire: हैद्राबादच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या अचमपेटा येथील एनटीआर मिनी स्टेडिममध्यील भंगाराच्या दुकानाजवळ अज्ञात व्यक्तीने जळती सिगारेट फेकल्याने आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हळू हळू करत आगीने क्षणात पेट घेतला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले आहे. माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसा झाल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. आगीमुळे धुरांचे लोट सर्वत्र पसरले आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2024 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).