Finance Minister Nirmala Sitharaman यांनी आज (31 जानेवारी) संसदेमध्ये Economic Survey 2022-23 मांडला आहे. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची रीत आहे. मोदी सरकारच्या दुसर्या टर्मचं हे शेवटचं संपुर्ण बजेट आहे.
पहा ट्वीट
Finance Minister Nirmala Sitharaman tables the Economic Survey 2022-23 in Parliament pic.twitter.com/sUMW7RAkWx
— ANI (@ANI) January 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)