Kuno National Park मध्ये मादी चित्ता Gamini ने दिला 5 बछड्यांना जन्म

Union Minister Bhupender Yadav यांनी ट्वीट करत चित्ता च्या बछड्यांच्या जन्माची माहिती दिली आहे.

cheetah | Twitter

Kuno National Park मध्ये मादी चित्ता Gamini ने 5 बछड्यांना जन्म दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतील Tswalu Kalahari Reserve मधून तिला भारतामध्ये आणण्यात आलं होतं. आज तिने 5 बछड्यांना जन्म दिल्याने  भारतात जन्मलेल्या चित्तांच्या बछड्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. Union Minister Bhupender Yadav यांनी ट्वीट करत ही माहिती शेअर केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement