Rajouri Encounter: राजौरी जिल्ह्यात चकमक सुरू, एक जवान शहीद; सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला,
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारला गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, यादरम्यान एक जवान शहीद झाला, तर तीन जण जखमी झाले. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर मंगळवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात एक जवान जखमी आणि शहीद झाला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement