Emmanuel Macron दुसर्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी; भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडून अभिनंदन
Emmanuel Macron दुसर्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांच्यावर सध्या जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Emmanuel Macron दुसर्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांच्यावर सध्या जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांनीही ट्वीट करत Emmanuel Macron यांचे अभिनंदन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
NEET MDS 2025 Admit Card आज होणार जारी; natboard.edu.in वरून असं करा डाऊनलोड
Maharashtra Farmers to Get Free Power: राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत मिळणार 12 तास मोफत वीज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Mehul Choksi Arrested: पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियम मध्ये अटक
Next Chief Justice of Supreme Court: महाराष्ट्राचे भूषण गवई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार शपथ
Advertisement
Advertisement
Advertisement