IPL Auction 2025 Live

Embassy of India in Israel भारतीयांच्या मदतीसाठी 24 तास खुलं; जारी केले हेल्पलाईन नंबर

इस्त्राईल मधील परिस्थितीत नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Embassy of India in Israel | Twitter

Embassy of India in Israel भारतीयांच्या मदतीसाठी 24 तास खुलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांना दक्ष राहण्याच्या त्यांनी सूचना केल्या असून 24 तास हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. यामध्ये फोन आणि इमेल द्वारा देखील नगारिकांना मदतीसाठी सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा:  PM Narendra Modi talk Israel's Netanyahu: पीएम नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात दहशतवादाच्या मुद्द्यावर .

मदतीसाठी कुठे कराल फोन, मेल?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)