Leader of Opposition In Jammu and Kashmir Assembly: जम्मू-काश्मीर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे सुनील शर्मा यांची निवड

आमदार सुनील शर्मा यांची जम्मू आणि काश्मीरमधील विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

MLA Sunil Sharma (फोटो सौजन्य - ट्विटर)

Leader of Opposition In Jammu and Kashmir Assembly: भारतीय जनता पक्षाने (भाजप) आमदार सुनील शर्मा (Sunil Sharma) यांची जम्मू आणि काश्मीरमधील विधिमंडळ पक्षाचे नेते (Leader of Opposition In Jammu and Kashmir Assembly) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी श्रीनगर येथील चर्च लेन येथे झालेल्या पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जम्मू-काश्मीर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे सुनील शर्मा यांची निवड - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now