ED Raid: दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांचे खाजगी सचिव Bibhav Kumar यांच्या घरावर ईडीची छापेमारी
अरविंद केजरीवाल यांच्या खाजगी सचिवांच्या निवासस्थानासह जवळपास 10 ठिकाणी ED शोध घेत आहे.
दिल्ली मध्ये सध्या मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांचे खाजगी सचिव Bibhav Kumar यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. ANI च्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार सूत्रांनी, ईडी मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खाजगी सचिवांच्या निवासस्थानासह जवळपास 10 ठिकाणी शोध घेत आहे. अशी माहिती दिली आहे.दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अरविंद केजरीवाल यांना अनेक समन्स बजावले आहेत मात्र ते अनुपस्थित राहत आहेत. (हेही वाचा - Arvind Kejriwal: तुरुंगात असलो तरी दिल्लीत आम आदमी पार्टी जिंकेल; अरविंद केजरीवालांचा विश्वास).
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement