Economy Growth Forecast: आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा- National Statistical Organisation
हा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनचा पहिला प्रगत अंदाज आहे.
नवीन वर्षात देशाची जीडीपी वाढ मंदावू शकते. हा सरकारचा अंदाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था सात टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. हा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनचा पहिला प्रगत अंदाज आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी लोकसभेच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी हे आकडे महत्त्वाचे आहेत. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षात भारताचा जीडीपी 8.7% च्या दराने वाढला आहे. गेल्या महिन्यात, रिझव्र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा जीडीपी वाढीचा अंदाज 7% वरून 6.8% पर्यंत कमी केला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)