Jammu And Kashmir Earthquake: जम्मू आणि काश्मीरमध्ये पहाटे 4.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भूकंपाने नागरिकांमध्ये काही काळ धबराटीचे वातावरण पहायला मिळाले.

Earthquake

जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांने भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला. रिश्टर स्केलवर 4.1 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Centre for Seismology) या भूकंपांची माहिती दिली. या भूकंपाने नागरिकांमध्ये काही काळ धबराटीचे वातावरण पहायला मिळाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement