Earthquake in Gujarat: गुजरातच्या कच्छमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, कोणत्याही हानी वृत्त नाही

लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

Earthquake

गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता आणि केंद्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, अचानक झालेल्या भूकंपामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement