Earthquake in Assam: असाममध्ये भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल

भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती सध्या मिळालेली नाही.

Earthquake

आसामच्या (Assam) सोनितपूरला (Sonitpur) 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earthquake) आज सकाळी झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीने (NCS) या भूकंपाची माहिती दिली आहे. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती सध्या मिळालेली नाही.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement