Uttarakhand Earthquake: भुकंपाच्या झटक्याने उत्तराखंड हादरलं, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल

उत्तराखंड येथील पिथौरागढ येथे भुकंपाचे झटके जाणवले आहे. पिथौरागढ येथे आलेल्या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल होती.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

आज सकाळी ९ सुमारास भुकंपाच्या झटक्याने उत्तराखंड हादरलं आहे. उत्तराखंड येथे आलेल्या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल होती. उत्तराखंड येथील पिथौरागढ येथे भुकंपाचे झटके जाणवले आहे. तरी उत्तराखंडमध्ये नेमक चाल्लयं काय कारण काही दिवसांपासूनचं जोशीमठ येथील पृष्ठभाग खचण्याच्या बातम्या पुढे येत होत्या तर आता पिथौरागढ येथे झालेला हा भुकंप उत्तराखंडसाठी धोक्याची घंटा तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement