Rajouri Earthquake: जम्मू कश्मीरच्या राजौरी मध्ये भूकंपाचे 3.6 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के

आज पहाटे 3.49 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

जम्मू कश्मीरच्या राजौरी मध्ये भूकंपाचे 3.6 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पहाटे 3.49 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसात अंदमान निकोबार, महाराष्ट्रात कोल्हापूर मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement