Earthquake in Uttarakhand: उत्तराखंडमधील चमोली येथे भूकंपाचे धक्के जाणवले, तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 मोजली गेली

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

उत्तराखंडमधील चमोली येथे आज रात्री 9.09 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. भूकंपाचे केंद्र अद्याप सापडलेले नाही. देवभूमीत अचानक झालेल्या भूकंपामुळे संपूर्ण स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement