Earthquake: आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

जोरहाटला सकाळी 9:03 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake

आसामच्या (Assam) जोरहाट (Jorhat) जिल्ह्यात शनिवारी सकाळी 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला. आजूबाजूच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, जोरहाटला सकाळी 9:03 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार गेल्या आठवड्यात, बुधवारी पहाटे आसाममध्ये 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement