Earthquake In Kargil: कारगील, लडाखला 5.2 तिव्रतेचा भूकंप, अद्याप कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही

या भूकंपात झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप कोणतेही वृत्त मिळाले नाही. या भूकंपाची केंद्रबिंदू जमिनीपासून खाली 10 किलोमीटर खाली होता.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

कारगील आणि लडाखला आज रात्री साडे नऊच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. रिस्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 5.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपात झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप कोणतेही वृत्त मिळाले नाही. या भूकंपाची केंद्रबिंदू जमिनीपासून खाली 10 किलोमीटर खाली होता.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement