Earthquake in Chhattisgarh: छत्तिसगड बिलासपूरमध्ये रिश्टर स्केल 3.1 तीव्रतेचा भूकंप
या भूकंपामुळे कोणत्याही जिवीत आणि वित्त हानीचे वृत्त अद्याप नाही. भूकंपामुळे काही काळ परिसरात भितीचे वातावरण होते.
रविवार, 14 जानेवारी 2024 रोजी बिलासपूरला रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने त्याच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलद्वारे या भूकंपाची माहिती दिली. या भूकंपामुळे कोणत्याही जिवीत आणि वित्त हानीचे वृत्त अद्याप नाही. भूकंपामुळे काही काळ परिसरात भितीचे वातावरण होते.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement