Mask Compulsory In Supreme Court: वाढत्या कोविड केसमुळे सर्वोच्च न्यायालयात आता मास्क अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात आता मास्क सक्तीचे
गेल्या आठवड्यापासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात आता मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. यासोबतच दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे हे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)