Dog Attack in Ghaziabad: भटक्या कुत्र्यांना आवरा, पंचशील वेलिंग्टन सोसायटीमधील नागरिकांचा आंदोलन (Watch Video)
नोएडा येथील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन सुरु केले आहे. भटक्या कुत्र्याने दोन दिवसांपूर्वीच एका लहान मुलाचाचावा घेतला. त्यानंतर आणखी एका महिलेवर हल्ला केला होता. ही घटना क्रॉसिंग रिपब्लिकमधील पंचशील वेलिंग्टन सोसायटीमध्ये घडली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी हे आंदोलन सुरु केले. कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सोशल मीडियावरही व्हायरल झाली होती.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement