Electoral Bonds: फ्युचर गेमिंगने DMK ला दिली मोठी देणगी, 656.5 कोटी रुपयांपैकी या कंपनीने दिले 509 कोटी रुपये

DMK ला इलेक्टोरल बाँड्समध्ये मिळालेल्या एकूण पैशांमध्ये लॉटरी किंगकडून 509 कोटी रुपयांचा समावेश आहे.

डिएमकेला इलेक्टोरल बाँड लॉटरीतही मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. DMK ला एकूण 656.5 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळाली आहे. ज्यामध्ये लॉटरी किंग सँटियागो मार्टिन फ्यूचर गेमिंगने उदारपणे 509 कोटी दान केले आहेत. DMK ला इलेक्टोरल बाँड्समध्ये मिळालेल्या एकूण पैशांमध्ये लॉटरी किंगकडून 509 कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र, केवळ द्रमुकच नाही तर अनेक राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ज्यामध्ये देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप तसेच काँग्रेस, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIDMK), ममता बॅनर्जी यांचा पक्ष TMC, TDP, BRS, शिवसेना, YSR काँग्रेस, RJD, BJD, आम आदमी पार्टी आणि जनसेना पक्ष यांचा समावेश आहे. .

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement