Divya Khosla Kumar Mom Dies: 'या' प्रसिध्द अभिनेत्रीला आला मात्रृशोक, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांच्या आईचं निधन झाल्याचे समोर आले आहे. इन्स्टाग्रामच्या अकाउंट वरून माहिती दिली.

Divya Khosla Kumar Mom Dies: (Photo credit- insta)

Divya Khosla Kumar Mom Dies:  प्रसिध्द अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हीला मात्रृशोक आला आहे. नुकतेच तीनं इन्स्टाग्रामच्या अंकाउट वरुन आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर केल्यानंतर तीच्या चाहत्यांनी तिच्या आई प्रति शोक व्यक्त केला आहे. अनेक युजर्सने त्यांना श्रध्दांजली  वाहिली. माझी आई मी गमावली, माझ्या ह्रदयात कामयची पोकळी करून गेली, तुझे आर्शिवाद नेहमी माझ्या सोबत असतील, मी तुझ्या पोटून जन्म घेतला याचा अभिमान आहे. अश्या ह्रदयाला पिवटाळून टाकणाऱ्या  शब्दात तीने पोस्ट शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement