Delhi Spiderman Stunt Viral Video: दिल्लीत स्पायडर मॅनच्या अंदाजा तील बाईक स्टंट पडला; तरूण जोडप्यावर विविध आरोपांखाली कारवाई
19 वर्षीय अंजली आणि 20 वर्षीय आदित्यचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे.
दिल्ली मध्ये एक तरूण आणि तरूणीला 'स्पायडर मॅन' च्या वेशभूषेमध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. 19 वर्षीय अंजली आणि 20 वर्षीय आदित्यचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे. या दोघांनी हेल्मेट न घालता प्रवास करणं, नंबर प्लेट न लावता बाईक राईड करणं, स्टंटबाजी करणं या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे.
दिल्लीत स्पायडर मॅनच्या वेशभूषेत स्टंटबाजी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement