Delhi Shocker: मतभेदातून मैत्रिणीवर धारदार वस्तूने 3-4 वार केल्याप्रकरणी 22 वर्षीय तरूणाला अटक; सीसीटीव्हीत घटना कैद (Watch Video)
सुखविंदर हा 22 वर्षीय असून त्याला अटक करण्यात आली आहे.
22 वर्षीय तरूणाने आदर्श नगर भागामध्ये मैत्रिणीसोबत झालेल्या मतभेदातून तिच्यावर केले 3-4 सपासप वार केले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान दोघं मित्र-मैत्रिणी होते. मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना 2 जानेवारीची आहे. सुखविंदर असं त्या तरूणाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)