Delhi Public School, Mathura Road मध्ये बॉम्ब ठेवल्याची ईमेल द्वारा धमकी; तपास सुरू
Delhi Public School, Mathura Road मध्ये बॉम्ब ठेवल्याची ईमेल द्वारा धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.
Delhi Public School, Mathura Road मध्ये बॉम्ब ठेवल्याची ईमेल द्वारा धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान Deputy Commissioner of Police South Chandan Choudhary यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हा 'बनावट कॉल' असल्याचं म्हटलं आहे. 12 एप्रिल रोजी सादिक नगरच्या इंडियन स्कूलमध्ये अशीच घटना घडल्यानंतर महिनाभरात शहरातील शाळेला बॉम्बची धमकी मिळण्याची ही दुसरी घटना आहे. बॉम्बची धमकी असलेला ई-मेल आल्यानंतर शाळा रिकामी करण्यात आली होती.
Delhi Public School, Mathura Road receives bomb threat via e-mail; investigation underway, says Delhi Fire Service. pic.twitter.com/MxbfoshrOs
— ANI (@ANI) April 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2023 10:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

