परराष्ट्र मंत्रालय मध्ये ड्रायव्हर असलेल्या एका व्यक्तीला Delhi Police कडून पाकिस्तानला गोपनीय, संवेदनशील माहितीच्या आरोपाखाली अटक
दिल्ली पोलिसांनी सुरक्षा एजन्सींच्या मदतीने परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs) मध्ये काम करत असलेल्या एका ड्रायव्हरला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याबद्दल अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी सुरक्षा एजन्सींच्या मदतीने परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs) मध्ये काम करत असलेल्या एका ड्रायव्हरला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याबद्दल अटक केली आहे. ड्रायव्हरला पाकिस्तान आयएसआयने हनी ट्रॅप केल्याची सूत्रांची माहिती आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement