Delhi Metro Reels Ban: दिल्ली मेट्रोमध्ये आता Reels बनवणाऱ्यावर बंदी, DMRC ने हटके अंदाजात दिला इशारा
पोस्टरमध्ये लहानपणी वाचलेल्या 'जॉनी जॉनी येस पापा...' या इंग्रजी कवितेच्या ओळींवर संदेश दिला आहे.
दिल्ली मेट्रोने (Delhi Metro ) अलीकडच्या काळात कोचमध्ये इंस्टाग्राम रील (Reels) तयार करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. डीएमआरसीने (DMRS) प्रवाशांना मेट्रोच्या आत व्हिडिओ बनवू नका असा इशारा दिला आहे. दिल्ली मेट्रोने प्रवासादरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घातली आहे. दिल्ली मेट्रोने रील निर्मात्यांसाठी एक पोस्टर ट्विट केले आहे. पोस्टरमध्ये लहानपणी वाचलेल्या 'जॉनी जॉनी येस पापा...' या इंग्रजी कवितेच्या ओळींवर संदेश दिला आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)