Delhi Excise Policy Case: Arvind Kejriwal यांना मोठा झटका; ED च्या याचिकेनंतर 17 फेब्रुवारी पर्यंत दाखल होण्याचे दिल्लीच्या Rouse Avenue Court आदेश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीच्या Rouse Avenue Court ने मोठा झटका दिला आहे. त्यांनी केजरीवाल यांना समन्स जारी केला आहे. ईडीच्या यचिकेवर 17 फेब्रुवारी पर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग च्या केस मध्ये 5 वेळेस समंस पाठवून ते एकदाही हजर राहिले नव्हते. ED Raid: दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांचे खाजगी सचिव Bibhav Kumar यांच्या घरावर ईडीची छापेमारी .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)