Delhi Crime: हत्याकांडानं राजधानी दिल्ली पुन्हा हादरली! नवऱ्याचा खुन करत आफताबच्या पॅटर्नने लावली मृतदेहाची विल्हेवाट; पहा व्हिडीओ

बायकोने आपल्या नवऱ्याचा खुन करत मुलाच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशात श्रध्दा वालकर प्रकरण गाजत असतानांचं राजधनी दिल्लीतून आणखी एक धक्कादायक हत्याकांडाचा सुगावा लागला आहे. बायकोने आपल्या नवऱ्याचा खुन करत मुलाच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आफताबच्या मर्डरचा पॅटर्न राबवत या महिलेने आपल्या पतीच्या  शरीराचे अनेक तुकडे केले आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. तर रात्रीच्या वेळी जवळचं हे तुकडे जमिनीत पुरले. दिल्ली पांडवनगर पोलिसांकडून महिलेसह या मुलास अटक करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement