Delhi Crime: हत्याकांडानं राजधानी दिल्ली पुन्हा हादरली! नवऱ्याचा खुन करत आफताबच्या पॅटर्नने लावली मृतदेहाची विल्हेवाट; पहा व्हिडीओ
बायकोने आपल्या नवऱ्याचा खुन करत मुलाच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
देशात श्रध्दा वालकर प्रकरण गाजत असतानांचं राजधनी दिल्लीतून आणखी एक धक्कादायक हत्याकांडाचा सुगावा लागला आहे. बायकोने आपल्या नवऱ्याचा खुन करत मुलाच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आफताबच्या मर्डरचा पॅटर्न राबवत या महिलेने आपल्या पतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. तर रात्रीच्या वेळी जवळचं हे तुकडे जमिनीत पुरले. दिल्ली पांडवनगर पोलिसांकडून महिलेसह या मुलास अटक करण्यात आली आहे.
A woman along with her son arrested by Crime Branch in Delhi's Pandav Nagar for murdering her husband. They chopped off body in several pieces,kept in refrigerator & used to dispose of pieces in nearby ground: Delhi Police Crime Branch
(CCTV visuals confirmed by police) pic.twitter.com/QD3o5RwF8X
— ANI (@ANI) November 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2022 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

