Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आणि कोठडीत दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले, 24 मार्चपर्यंत तात्काळ सुनावणीची केली मागणी
दिल्ली दारू धोरण प्रकरणात, पीएमएलए कोर्टाने 22 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांच्या (28 मार्चपर्यंत) ईडी रिमांडवर पाठवले.
दिल्ली दारू धोरण प्रकरणात, पीएमएलए कोर्टाने 22 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांच्या (28 मार्चपर्यंत) ईडी रिमांडवर पाठवले. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी सीएम हाऊसमधून अटक करण्यात आली होती.
शनिवारी दुपारी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्हिडिओ संदेशात केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. या मेसेजमध्ये म्हटले होते की, मी आजवर खूप संघर्ष केला आहे, भविष्यातही माझ्या आयुष्यात मोठे संघर्ष लिहिले आहेत. माझ्या अटकेमुळे भाजपचा द्वेष करू नका, असे आवाहन आप कार्यकर्त्यांना आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement