बॉम्बच्या धमकीनंतर Delhi-Chennai Garib Rath ट्रेन राजस्थानच्या Dholpur मध्ये थांबवली; Bomb disposal squad कडून तपासणी
बॉम्बच्या धमकीनंतर Delhi-Chennai Garib Rath ट्रेन राजस्थानच्या Dholpur मध्ये थांबवली आहे. Bomb disposal squad कडून तपासणी या ट्रेनची तपासणी करण्यात आली.
बॉम्बच्या धमकीनंतर Delhi-Chennai Garib Rath ट्रेन राजस्थानच्या Dholpur मध्ये थांबवली आहे. Bomb disposal squad कडून तपासणी या ट्रेनची तपासणी करण्यात आली. 'Rail Madad' portal वर बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर ही ट्रेन तातडीने थांबवण्यात आली. दोन प्रवाशांकडून बॉम्बची माहिती मिळाल्याचं CPRO, North Central Railway ने सांगितलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement