Deepika Padukone As Lady Singham: दीपिका पदुकोण बनणार ‘लेडी सिंघम’ रोहित शेट्टीने शेअर केला नवा लुक
सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा लेडी सिंघम लूक जोरदार व्हायरल होत असून तिचा हा चित्रपटातला दुसरा लूक आहे.
सिंघम' आणि 'सिंघम 2' दोन्हीही चित्रपट हिट ठरले. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा (Singham Again) करण्यात आली होती. चित्रपटामध्ये, अजय देवगणसोबत पोलिसांच्या भूमिकेत दीपिका पदुकोणही दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपटातील लूक दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Director Rohit Shetty) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा लेडी सिंघम लूक जोरदार व्हायरल होत असून तिचा हा चित्रपटातला दुसरा लूक आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)