Dead Fishes In Periyar River: केरळात Periyar River मध्ये मृतावस्थेत आढळले शेकडो मासे !

नदीत मासे मृत आढळत असल्याने मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.

Periyar River Dead fish | X

केरळ च्या कोच्ची मधील Periyar River मध्ये शेकडो मासे मृतावस्थेमध्ये आढळले आहे. माशांच्या मृत्यूला पाण्यातील प्रदुषण कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नदीच्या जवळच असलेल्या इंडस्ट्रिअल भागातून दुषित पाणी नदीत सोडलं जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.

केरळ मध्ये प्रदूषणाने घेतला माशांचा जीव

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement