COVID-19 Vaccination: भारतामध्ये 2021 पूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होणार - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दावा केला आहे की देशात वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होईल.

Prakash Javdekar (Photo Credits-ANI)

राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारच्या कोविड 19 लसीकरण कार्यक्रमावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दावा केला आहे की देशात वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement