COVID19: परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांना 7 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार-भारत सरकार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वेळोवेळी कठोर पावले उचलली जात आहेत. त्याचसोबत कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे सुद्धा आता चिंता व्यक्त केली जात आहे.

airports | (Photo Credit: Twitter)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वेळोवेळी कठोर पावले उचलली जात आहेत. त्याचसोबत कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे सुद्धा आता चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांना भारतात आल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement