Covid-19 Vaccination in India: देशात कालपर्यंत 15,19,952 कोविड-19 लसीचे डोस देण्यात आले- आरोग्य मंत्रालय
कोविड-19 लसीकरणाच्या 57 व्या दिवशी एकूण 15,19,952 लसीचे डोस देण्यात आले. 12,32,131 लाभार्थ्यांना 24,086 सत्रात लसीचा पहिला डोस देण्यात आला.
कोविड-19 लसीकरणाच्या 57 व्या दिवशी एकूण 15,19,952 लसीचे डोस देण्यात आले. 12,32,131 लाभार्थ्यांना 24,086 सत्रात लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 2,87,821 आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्संना दुसरा डोस मिळाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)