COVID 19 In India: भारतामध्ये 2,551 जण एका दिवसांत कोरोनाबाधित; मागील 5 महिन्यातील उच्चांकी कोरोना रूग्णसंख्या
केंद्रीय आरोग्य यंत्रणांच्या माहितीनुसार मागील 5 महिन्यांतील एका दिवसातील कोरोनाबाधितांची संख्या मागील 24 तासांत समोर आली आहे.
भारतामध्ये 2,551 जण एका दिवसांत कोरोनाबाधित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ही मागील 5 महिन्यातील उच्चांकी कोरोना रूग्णसंख्या आहे. महाराष्ट्रातही कोविड 19 रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 450 नवीन रूग्ण समोर आले आहेत तर 3 मृत्यूची नोंद झाली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement