COVID-19: भारतात पाठीमागील 24 तासात 1,033 जणांना कोरोना संसर्ग

भारतात पाठीमागील 24 तासात 1,033 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर उपचार घेऊन बरे झालेल्या 1,222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण देशात संक्रीय असलेली एकूण रुग्णसंख्या 11639 इतकी आहे.

COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

भारतात पाठीमागील 24 तासात 1,033 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर उपचार घेऊन बरे झालेल्या 1,222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण देशात संक्रीय असलेली एकूण रुग्णसंख्या 11639 इतकी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now