Coronavirus in India: भारतामध्ये गेल्या 24 तासांत 3,60,960 रुग्णांची नोंद व 3293 रुग्णांचा मृत्यु

गेल्या 24 तासांत भारतात 3,60,960 रुग्णांची नोंद

Medical Workers (Photo Credits: IANS)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात  3,60,960 रुग्णांची नोंद व 3293 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्याचवेळी देशात 2,61,162 रुग्ण बारे झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement