Coronavirus in India: देशात गेल्या 24 तासांत 3,49,691 कोरोना रुग्णांची नोंद व 2,767 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत भारतात 3,49,691 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण आढळून आले असून 2,767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 3,49,691 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण आढळून आले असून 2,767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2,17,113  रुग्ण बरे झाले आहेत. एकूण प्रकरणांची संख्या 1,69,60,172 झाली असून, सध्या देशात 26,82,751 सक्रीय प्रकरणे आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now